State employees : मोठी बातमी… शेवटी ‘या’ कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल महिन्याचा वेतनाचा मार्ग मोकळा! 351 कोटी शासन निर्णय दि.8/5/2023

ST employees : महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली असून माहे एप्रिल महिन्याच्या वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.351 कोटी रुपये बजेट आज वितरित करण्यात आले आहे.पाहूया सविस्तर

MSRTC Employees news

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल २०२३ च्या वेतनासाठी व रा.प. महामंडळास माहे मार्च, २०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी उपलब्ध करण्याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी संदर्भाधिन पत्रान्वये शासनास विनंती केली आहे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च,२०२३ व्या वेतनासाठी व रा.प.महामंडळास माहे मार्च २०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ST Employees Maharashtra updates

सन २०२३-२४ मध्ये गृह (परिवहन) विभागाच्या २०४१ ००१८-३३ अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल २०२३ च्या वेतनासाठी रु.१२०.६० कोटी व रा.प. महामंडळास माहे मार्च, २०२३ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.२३१.१९ कोटी असा एकूण रु.३५१.७२ कोटी (अक्षरी रुपये तिनशे एक्कावन्न कोटी एकोणऐंशी लक्ष फक्त) एवढा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे पण पहा ~  Old pension : मोठी बातमी...जुनी पेन्शन योजना लागू होणार! कर्मचारऱ्यांनी शासनाला द्यावा थोडा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

State employees news

सदर रु.३५१.७९ कोटी हा खर्च सन २०२३ २४ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात येणार आहे.सदर खर्च “मागणी क्रमांक बी-३. लेखाशिर्ष २०४१, वाहनांवरील परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी.

सरकारी कर्मचारी वेतनअनुदान शासन निर्णय येथे पहा

कर्मचारी वेतनअनुदान

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment