IPL Live streaming : इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल फोनवर फ्री पाहू शकता IPL ! जाणून घ्या कुठे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata IPL 2023 : क्रिकेटचा थरार 31 मार्चपासून सुरू झाला आहे.आयपीएलचा 16 वा हंगामा होम आणि विरुद्ध संघाच्या फॉरमॅटमध्ये परतणार आहे. यावर्षी सर्व संघ साखळी सामने घरच्या  मैदानावर सात आणि सात सामने विरुद्ध संघाच्या मैदानावर खेळले जाणार आहे.

How to Watch IPL Live in Mobile Free

IPL 2023 सुरू झालेली आहे.आयपीएल मोबाईल वर म्हटले की Disney hotstar हे नाव लोकांच्या ओठांवर आपसूकच येते पण यावेळी आयपीएल ही disney+ hotstar वर पाहता येणार नाही.अनेक क्रिकेट प्रेमींना हा प्रश्न पडला आहे की आयपीएल 2023 लाईव्ह प्रक्षेपण कोठे आणि कसे पाहावे? 

IPL 2023 Live streaming

बीसीसीआयने ऑफर केलेले प्रसारण हक्क स्टार नेटवर्कने २०२३ ते २०२७ या वर्षांसाठी विकत घेतले आहे.पाच वर्षांसाठी भारतीय उपखंडात टीव्हीवर प्रसारण करणार आहे. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर यंदाच्या आयपीएलचे लाईव्ह सामने पाहता येणार आहेत.

हे पण पहा ~  land record : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ?

आयपीएल लाईव्ह स्कोअर येथे पहा 👉 live score

लाईव्ह टेलिकास्ट SD आणि HD दोन्ही चॅनेलवर असणार आहे.तसेच हिंदी आणि इंग्रजी शिवाय अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण उपलब्ध असेल.

Tata ipl 2023 मोबाईल फोन वर येथे पहा

Tata ipl live

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “IPL Live streaming : इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल फोनवर फ्री पाहू शकता IPL ! जाणून घ्या कुठे..”

Leave a Comment