खुशखबर… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारिख ठरली! पहा कधी मिळणार State employees DA Allowance

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State employees DA Allowance : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून “da hike” नवीन फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो.

राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता

कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नुकतीच राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.

7th pay DA hike news

मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर महागाई भत्ता वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.

हे पण पहा ~  Old pension : खूशखबर.. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार! जुन्या पेन्शनचा ठराव संमत

महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने, जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाईल.

State employees DA hike

Government employees व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 4% वाढवल्यानंतर आता राज्यांतही महागाई भत्ता वाढ का सिलसिला सुरू झाला आहे.आता राजस्थान गोवा आणि आसम सरकारांनी डीए वाढवून 42% केली आहे.हिमाचल प्रदेश आणि झारखंड मध्ये डीए वाढवण्याची तयारी आहे.

IPL 2023 live Match येथे पहा

IPL 2023 live

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

3 thoughts on “खुशखबर… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारिख ठरली! पहा कधी मिळणार State employees DA Allowance”

Leave a Comment