Panjab Dakh : नमस्कार पंजाब डख याच्याकडून पुढील 15 दिवसाचा हवामान अंदाज (weather forecast) आलेला आहे.हवामान अभ्यासक पंजाबराव डख याच्या अंदाजानुसार IMD weather report पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट कायम असेल.
Panjab Dakh Hawaman Andaz
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील उत्तर भारतात थंडी म्हणून महाराष्ट्रात थंडी व वदाड किंवा दव किंवा बोध पडेल.विदर्भात 25 जानेवारी थंडी पण वातावरणात थोड्या प्रमाणान धुके राहील.तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
IMD weather forecast
मराठवाड्यात 25 जानेवरी पर्यंत कडक्याची थंडी राहील.प.महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र थोडे धुके पण थंडी राहील.उत्तर महाराष्ट्रात 12 ,13 जानेवारी अंशत ढगाळ वातावरण पण रात्री थंडी जाणवेल 25 जानेवारी पर्यंत जास्त थंडी राहील.
Weather Forecast 2023
महाराष्ट्र राज्यांमध्ये धुळे,जळगाव,नाशिक, सातारा,या जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे.15 अंशांच्या तापमानामुळे मुंबईकरांना माथेरानला असते अगदी तशाच प्रकारचे थंडीचा आनंद त्या ठिकाणी घेता येत आहे.
या कालावधीत सोलापूर, सातारा, सांगली,अहमदनगर नागपूर, वर्धा,अमरावती, यवतमाळ,नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजी नगर,जालना,लातूर,धाराशिव या जिल्ह्यात थंडीची लाट कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Weather Report
जम्मू- काश्मिर पंजाब दिल्ली-हरयाणा,उतर प्रदेश,थंडीचा पारा घसरल्यामुळे महाराष्ट्रात देशातील सपूर्ण राज्यात थंडी जाणवेल शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की वेळ,ठिकाण,दिशा,बदलते माहीत असावे.
जिल्हा परिषद योजना 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज 👈