DA Arrears : कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DeDA Arrears : सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे.सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकी ची रक्कम सरकारकडे बाकी आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले आहे.

11 % Dearness allowance Arrears

कोरोना काळात,सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई भत्ता न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या.अनेक कर्मचारी निवृत्त झाले आणि काही कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मृत्यू देखील झाला.डीए (DA) आणि डीआर (DR) न भेठल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

7th Pay Commission updates

1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची भरपाई करणे बाकी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा 11% महागाई भत्ता बंद करून सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली होती.
केंद्रीय सचिवांनी कॅबिनेट सचिवांकडून 18 महीने कालावधील DA Arrears मिळावा यासंदर्भात अहवाल सादर केलेला आहे.

हे पण पहा ~  पुन्हा अँटेना येणार! सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्हीवर मोफत पाहता येणार २०० चॅनल्स! आपली TV होणार स्मार्ट

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

Gov employees news

सदरचा अहवाल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे सादर केला असून या अहवालास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अनुज्ञेय करण्यात येईल.सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही,मात्र नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास जाऊ शकता.

आपला 18 महिन्याचा थकित महागाई भत्ता येथे पहा

DA Arrears

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “DA Arrears : कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक?”

Leave a Comment