Application leave : कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचे रोखीकरण संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! आता मिळणार रोख …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AGovernment employees : जिल्हा परिषदेत कार्यरत मुख्याध्यापकयांच्या रजेच्या (application leave) रोखीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निघाला असून याचा खूप फायदा होणार आहे. पाहूयात सविस्तर माहिती.

अर्जित रजा शासन निर्णय

वित्त विभागाच्या दिनांक ६.१२.१९९६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांचे पद दीर्घ सुट्टी काळातही कर्तव्यार्थ असणारे पद म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात,(7th pay commission) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम क्र. ५४ मधील तरतुदीप्रमाणे १५ दिवस अर्जित रजा मिळणार आहे.

Government employees news

अर्जित रजा संदर्भात खालील अटी व शर्तीनुसार अनुज्ञेय राहीलत (Government employees news)

१) मुख्याध्यापकांना काम नसताना सुट्टीच्या कालावधीत शाळेत हजर राहण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये अथवा त्यासाठी वेतन कपात करण्यात येऊ नये.
२) सुट्टीच्या काळात शालेय कार्यालयातील कामकाज ज्या दिवशी केले जाईल,त्या दिवशी मुख्याध्यापकाने हजेरी पत्रकात सही करणे आवश्यक राहील.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  Free CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा?

Join WhatsApp group

३) सुट्टीच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या प्रयोजनार्थ १५ दिवसांची विशेष अर्जित रजा अनुज्ञेय आहे. म्हणजेच किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे.मात्र,शाळेत उपस्थित असल्याच्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थिती आवश्यक आहे,असे नाही.एकंदरीत कामाच्या व्याप्तीनुसार उपस्थिती आवश्यक ठरेल.

महागाई भत्ता 42% संदर्भात महत्त्वाची अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇

महागाई भत्ता पगार वाढ

४) मुख्याध्यापक सुट्टीच्या कालावधीत अनुपस्थित राहिल्यास त्यांना देय अर्जित रजा मान्य होणार नाही.शिवाय शाळेची निकडीची व महत्वाची कामे वेळेत पार न पाडल्याबद्दल मुख्याध्यापकांना दोषी धरून त्यांच्यावर गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी हे शिस्तभंगविषयक कारवाई करु शकतील.

Application Leave update

२.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाच्या मोबदल्यात मुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून प्रतिवर्षी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय करणे व सदर संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

अर्जित रजा संदर्भात शासन निर्णय येथे क्लिक करून डाऊनलोड करा

Application leave

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Application leave : कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचे रोखीकरण संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! आता मिळणार रोख …”

Leave a Comment