खुशखबर… केंद्राप्रमाने 42% दराने महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित दि.19/5/2023 || DA hike News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike News : सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली असून, राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे वाढ लागू करण्यात आली आहे.शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढला

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि. ०१.०१.२०२३ पासून लागू करण्यात आलेली ४% (३८% ते ४२%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमुद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

Dearnes allowance hike

शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.०१.०१.२०२३ पासून ४२% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.सदर महागाई भत्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे.

हे पण पहा ~  OPS : मोठी बातमी .. ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाहता जुनी पेन्शन संदर्भात शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; डीए पण 17% वाढवला!

 ४ % डीए वाढीने पगार वाढ, फरक आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Dearness hike calculator

सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०५१९११५१३८३५१२ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… घरभाडे भत्ता वाढणार! 

HRA hike updates

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “खुशखबर… केंद्राप्रमाने 42% दराने महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित दि.19/5/2023 || DA hike News”

Leave a Comment