खुशखबर… महागाई भत्त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक गिफ्ट! HRA मध्ये होणार मोठी वाढ || HRA hike

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HRA hike news : महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे.केंद्र सरकार आता घरभाडे भत्त्यामध्येही वाढ करणार आहे. याबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.तुमचा allowance कधी वाढेल याबद्दल पाहुया सविस्तर.

7th pay House rent allowance

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.आता DA वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचा HRA ही वाढणार आहे.केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ केली असून, त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना 42 % टक्के दराने डीए मिळणार आहे.त्यात वाढ केल्यानंतर सरकार घरभाडे भत्त्यातही वाढ करणार आहे. एचआरएबाबत सरकार लवकरच घोषणा करणार आहे.

सुधारित HRA केव्हा मिळणार ?

केंद्रातील मोदी सरकार 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस HRA वाढवणार आहे. जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला,तेव्हा अशा परिस्थितीत सरकार एचआरएमध्ये सुधारणा करत असते.सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 % आहे.

हे पण पहा ~  7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी 4 भत्ते वाढविण्याच्या तयारीत
घरभाडे भत्ता वाढ अपडेट्स

यापुर्वी जुलै 2021 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 25 % च्या पुढे गेला होता तेव्हा केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 % वर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करणार आहे.

Employees HRA hike updates

केंद्र सरकार यावेळी घरभाडे भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार म्हणजे सध्या कर्मचाऱ्यांना 27 % दराने मिळत आहे तो आता 30 % पर्यंत वाढणार आहे. मिडीया रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत गेल्यावर घरभाडे भत्ता 30 % होईल.

महागाई भत्ता वाढला,पहा डीए वाढीने किती वाढणार पगार व फरक

घरभाडे भत्ता

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment