Personal loan : खाजगी किंवा सरकारी बँकांकडून वैयक्तिक कर्जावर इतर कर्जाच्या तुलनेत जास्त व्याज आकारले जाते.आपल्याला जेव्हा-जेव्हा कर्ज घेण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण कमी व्याजदराच्या शोधात असतो.चांगला Cibil असलेल्या ग्राहकांना बँका कमी व्याजदरात कर्जही मिळते.
Personal loan offers 2023
आज आपण अशा बँकांबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे आपल्याला कमी व्याजदरात कर्ज मिळते.कोरोनाच्या काळात (Covid-19) लोकांच्या आरोग्याबरोबरच खिशावरही वाईट परिणाम झाला आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून अनेक अडचणींच्या प्रसंगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.यामुळे सध्याच्या काळात वैयक्तिक कर्जाची (Personal Loan) मागणी खूप वाढली असून,लोक स्वस्त वैयक्तिक कर्जाचा शोध घेत आहेत.
आर्थिक संकटकाळी वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय मानला जातो.गावठी व्याजाने कर्ज घेण्यापेक्षा तुमचे खाते असलेल्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेणे कधीही चांगले असते.हे कर्जही त्वरित उपलब्ध होते आणि कागदपत्रे कमी लागतात.
Personal loan Interest Rate
Personal Loan वरील व्याजदर सामान्यतः 9.55 % ते 21% पर्यंत असतो.वैयक्तिक कर्जाचा व्याजदर दर तुमची बँक,कर्जाचा प्रकार, क्रेडिट स्कोअर,विद्यमान कर्ज,उत्पन्न आणि कर्जाची रक्कम यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.
कर्ज घेण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे.सर्व बँकांना समान व्याजदर नाही.बँकांचे व्याजदर कमी किंवा जास्त असू शकतात.तुम्हाला स्वस्त कर्ज मिळेल,यासाठी खालील बँकांची यादी पाहा आणि त्यांच्या व्याजदराची तुलना करा आणि कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्या.आज आपण काही बँकांबद्दल जाणून घेऊया जे स्वस्तात वैयक्तिक कर्ज देते.
2023 मध्ये सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणारी बॅंक यादी येथे पहा