Mera Ration : फक्त आधार नंबर टाकून तपासा तुम्हाला किती रेशन मिळते? पहा संपूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mera Ration  : भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात “मेरा राशन”नावाने एक मोबाईल अँप लाँच केले आहे.अ‍ॅपद्वारे गरजू कुटुंबियांना जवळच्या जवळ स्वस्त धान्य दरासह, रेशन कार्डमध्ये आपली माहिती व रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळणार आहे.

One Nation One Ration scheme

कोरोना काळात टाळेबंदी झाल्याने लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले.त्यामुळे रेशन वाटपात मोठ्या अडचणी निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर देशभरात फक्त एकच शिधापत्रिका लागू करण्यासाठी मोदी सरकारने 2019 मध्ये “वन नेशन-वन रेशन कार्ड योजना” सुरू केलेली होती.

योजनेमुळे आता रेशनकार्ड कोणत्या राज्यात बनवले आहे,याने कोणताही फरक पडणार नाही.या योजनेअंतर्गत मूळ गावी मिळणाऱ्या सुविधा या योजनेमुळे नव्या ठिकाणीही नागरिकांना सहज मिळणार आहेत.

हे पण पहा ~  Ration card list : आपल्या गावाची APL BPL यादी आली; यांचे कार्ड होणार बंद! पहा यादी

अ‍ॅपद्वारे गरजू कुटुंबियांना जवळच्या जवळ स्वस्त धान्य दरासह, रेशन कार्डमध्ये आपली माहिती व रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळणार आहे.

मेरा रेशन ॲप कसे डाउनलोड करावे?

तुम्ही आधी सर्व प्रथम तुमच्या मोबाईलमधील Google Play Store वर जा. सर्च बॉक्समध्ये मेरा राशन ॲप्स शोधा. मेरा राशन ॲप इन्स्टॉल करा.

  • मेरा राशन अँपमध्ये नोंदणी अशी करावी ?
  • Mera Ration App डाउनलोड केल्यानंतर,तुम्हाला त्यामध्ये तुमचे रेशन कार्ड नंबर नोंदवावे लागेल.
  • यासाठी सर्वप्रथम ऍप ओपन करा.तुम्हाला Registration ​​पर्याय दिसेल, त्यावर click करा.
  • त्यात तुमचा शिधापत्रिका क्रमांक टाका आणि नंतर सबमिट बटण दाबा.

मेरा रेशन ॲप येथे डाऊनलोड करा

रेशनकार्ड यादी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment