Pm kisan yojana : सरकारने PM kisan scheme बद्दल एक मोठा अपडेट दिला आहे.देशातील सुमारे 16 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत,तर 2 कोटींहून अधिक शेतकरी pm kisan yojana 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
PM Kisan 13th instalment
“पीएम किसान योजना”अंतर्गत 12 वा हप्त्याचा 16 हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून pm kisan e-kyc पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही, असे केंद्र सरकारने सुचना यापूर्वी केल्या आहेत.
अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी वितरित केला.Pm kisan 13th installment मिळण्यासाठी तुम्ही नवीन नियम न पाळल्यास हप्त्या जमा होण्यास अडचण येऊ शकते,असे म्हटले आहे.
पीएम किसान13 वा हप्ता यांना नाही मिळणार !
PM Kisan 13th instalment साठी E-kyc बंधनकारक केले असून अशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत दिली असून महिनाअखेर ई- केवायसी करण्याचे बंधन घातले आहे.
पीएम किसान योजना यादीत नाव आपले नाव येथे पहा
👉 PM Kisan List 👈
PM Kisan new update
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13व्या हप्त्याचे पैसे अडकू नयेत शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे.विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या वेबसाइटवर रेशन कार्डची कॉफी अपलोड करण्यापूर्वी त्याची पीडीएफ तयार करावी लागेल”PM Kisan new update”
पीएम किसान योजना आपले E-kyc केले आहे का नाही येथे पहा
👉 PM Kisan kyc 👈
3 thoughts on “PM Kisan yojana : PM किसान योजनेचा 21 लाख शेतकऱ्यांना नाही मिळणार 13 वा हफ्ता! जिल्हानिहाय यादीत पहा नाव”