MCX cotton live : चीनमध्ये पसरतोय कोरोना,कसे असतील भविष्यातील बाजार भाव?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCX cotton live : भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सुरळीत सुरू असणारा कापूस बाजार (cotton market)आता कोरोना (covid) नावाच्या नवीन संकटात सापडत आहे.

Cotton Farming 2023

देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कापूस दर (mcx cotton market) स्थिर असून ते प्रामुख्याने आठ हजार ते नऊ हजार रुपये दरम्यान स्थिरावले आहेत.जर आपण देशांतर्गत बाजारपेठेचा एकंदरीत विचार केला तर कापूस आवक मर्यादित राहिल्यामुळे दर “MCX cotton live” स्थिर राहिलेले दिसून येत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर cotton market price हे वाढलेले दिसून येत आहेत.

Global Cotton Market Rate

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजार भाव (Global Cotton Market Rate) नरम होण्याचे कारण म्हणजे चीनमध्ये वाढणारा कोरोना आणि अमेरिकेची मागील आठवड्यात कमी झालेली कापूस निर्यात (cotton export) होय.जागतिक पातळीवर विचार केला तर चीन हा कापसाचा मुख्य ग्राहक असून नेमके याच वेळेस चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहिले मिळत आहे.साहजिकच या परिस्थितीचा फायदा चीनच्या बाजारपेठांवर होत आहे.चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे तर त्याचा चीनमधील उद्योगावर (Cotton Farming 2023)परिणाम होण्याची शकत्या आहे.

हे पण पहा ~  MCX Cotton market : कापूस बाजार भाव 10 हजार करा - अनिल देशमुख; कसे व कधी वाढेल बाजार भाव

👉50 प्रोत्साहन अनुदान तिसरी नवीन यादी येथे पहा👈

MCX Cotton market live

आंतरराष्ट्रीय बाजारात (MCX Cotton market live) मागील आठवड्यात कापूस दराने मागील दोन महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता.काल दिवसभरात कापसाला 80.12 सेंटचा सर्वाधिक दर मिळाला.रुपयात हा दर 16 हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. मात्र त्यानंतर शेवटच्या सत्रात कापूस दरात घसरण झाली. 84.23 सेंटवर म्हणजेच 15 हजार 350 रुपयावर काल वायदे बाजार बंद झाले.अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भविष्यात कापसाच्या दरात घसरण होऊ शकते असा अंदाज आता तज्ञ लोकांकडून देखील वर्तवला जात आहे.

Cotton market price

जागतिक कापूस बाजारात “Cotton market price” चीनकडून होणारी खरेदी हा कळीचा मुद्दा ठरतो.चीन हा कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे.चीनला होणाऱ्या निर्यातीवर कापसाचे दर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची कडक अंमलबजावणी सुरू केली.त्यामुळे तेथील जनतेत असंतोष उफाळून आला.mcx cotton

आजचे ताजे कापुस बाजार भाव येथे पहा

👉 कापूस बाजार भाव 👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment