7th pay commission : आता या कर्मचाऱ्यांचे वेतन होणार 1 तारखेला! पगारा साठी आता ‘वन हेड वन व्हाऊचर’ योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay commission : शालार्थ वेतन प्रणालीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वेतन अनुदानातून नियमित वेतन अनुदाना शिवाय वेतनविषयक अन्य देयकांच्या रकमा शालार्थ प्रणाली मधील ॲक्टिव टॅबमधून अनुदान पात्र शाळेच्या मुख्याध्यापकाकडून व संबंधित जिल्ह्याच्या वेतनपथक (माध्यमिक) अधीक्षकांकडून देण्यात आल्या आहे.परिणामी वेतन अनुदान कमी पडत होते आणि पगार उशिरा होत असे.

One head one vouchers

शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन निर्णय दिनांक 07.02.2023 नुसार शिक्षण सेवकांचे सुधारीत वाढीव मानधाना नुसार माहे एप्रिल 2023 चे वेतन मागविण्यात येणार आहे.शालार्थ प्रणालीतील झालेल्या नवीन बदलानुसार तुर्तांस माहे जानेवारी व फेब्रुवारी 2023 चे थकबाकी ऑनलाईन चलन देयकातुन अदा केली जावून शाकणार नाही.यासंदर्भाने स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

Government employees new updates

केंद्रप्रमुखांना देयक PTA टॅब देखील बंद करण्यात आलेली आहे. शालार्थ प्राणालीतील नवीन बदलानुसार नियमित वेतनाव्यतीरिक्त इतर देयके अदा केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अनावश्यक ब तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नियमबाह्य व चा वापर करून कसलेली वेतन-भत्ते कपात केली जाणार नाही. याची दक्षता DDO1-DDO2 यांनी घ्यावी. शिक्षण सेवक चकीत मानधन अदा करण्यासाठीची BASIC ARREARAS टॅब आणि केंद्रप्रमुखांना देय

हे पण पहा ~  7th pay commission : 'या' कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी च्या पगारा संदर्भात मोठी अपडेट्स,आता या जिल्ह्यांचा सामावेश

PTA टॅब पुनः च्छ उपलब्ध करून देणे बाबत मा. शिक्षण संचलक यांना अधिकृतपणे कळविण्यात येत आहे.
त्यामुळे अर्थसंकल्पाच्या नियमित वेतनाच्या प्रक्रिये अडथळा निर्माण होऊन आर्थिक शिस्त बिघडण्यास सुरुवात झाली होती.

State employees news

आर्थिक शिस्त न बिघडता सर्व जिल्ह्यांतील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्य पदांच्या मर्यादित वेतन अनुदानाचा वर्षभर नियमित वेतन उपलब्धता होण्याचे दृष्टीने व पर्यायाने उपलब्ध अनुदानाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांतील अनुदानित शाळेचे नियमित वेतन एक तारखेस संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

सन 2023-24 चा मार्च 2023 पासूनचा फेबृवारी 2024 पर्यंतचा पगार 01 तारखेस होण्याच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमधील नियमित वेतनाव्यतिरिक्त अन्य अनुदान व देयके खर्च न होण्याच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमधील अनावश्यक टॅब इन ॲक्टीव करण्याबाबत शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक कक्षास सूचना आल्या आहेत.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment