PM Kisan scheme : पीएम किसान 13 हप्ता झाला जमा! लगेच पहा आपले नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan scheme : पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव वाट पाहत होते,आता प्रतिक्षा संपली असून 13 वा हप्ताचे पैसे आज मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाठवण्यात आले असून आपण आपले नाव यादीत खालील स्टेप्स फॉलो करुन पाहू शकता. 

PM Kisan 13th installment

पीएम किसान सन्मान निधी योजना याचा 13 वा हप्ता कधी खात्यात जमा होणार याची चिंता सर्वांना होती.आता ही चिंता मिटलेली आहे,केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल झालेल्या कार्यक्रमांमध्ये 13 वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्याची तारीख जाहीर केलेली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

माननीय पंतप्रधान 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 03 वाजता “पीएम किसान सन्मान संमेलन” च्या उद्घाटनानंतर पीएम किसान योजनेचा 13 हप्ता रिलीज केला आहे.

हे पण पहा ~  7th pay da news : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; आज संध्याकाळी होणार महागाई भत्यावर बैठक! जाणून घ्या काय आहे प्रकरण

थोड्या वेळाने पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.या संदर्भातील अधिकृत माहिती केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in/ या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

पीएम किसान 13 हप्ता जमा झाला नसल्यास करा हे काम

PM KISAN BENEFICIARIES

महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान 13 हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या गेल्या वेळेच्या तुलनेत घटली आहे. जवळपास 9 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा मिळणार नाही.

पीएम किसान 13 हप्ता नवीन यादी येथे पहा

पीएम किसान लाभार्थी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “PM Kisan scheme : पीएम किसान 13 हप्ता झाला जमा! लगेच पहा आपले नाव”

Leave a Comment