HRA Update : धक्कादायक…. आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार घरभाडे भत्ता! पहा शासन परिपत्रक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HRA update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.सातव्या वेतन आयोग (7th pay comission) अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरभाडे भत्त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर बघूया सविस्तर माहिती

घरभाडे भत्ता कपात होणार!

वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने (DEO) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) नियमांमध्ये बदल केला आहेत.आता नवीन नियमांनुसार ‘काही’ सरकारी कर्मचाऱ्यांना एचआरए मिळणार नाही.

Employee’s HRA Calculations

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central government employees) घरभाडे भत्ता (HRA) तीन श्रेणींमध्ये दिला जातो.तो X,Yआणि Z श्रेणींमध्ये विभागलेला आहे.7th pay commission अंतर्गत ‘X’ म्हणजे 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने घरभाडे भत्ता दिला जातो,तर ‘Y’ म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले क्षेत्र होय.

खुशखबर.. मार्च पासून 42% महागाई भत्ता! पहा किती वाढणार पगार

हे पण पहा ~  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी... पगारात होणार चक्क 44% पेक्षा जास्त वाढ? || Government employees 7th pay

महागाई भत्ता

Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % आणि जेथे लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.

HRA new update

जर सरकारी कर्मचारी (government employees) सरकारी घर इतर सरकारी कर्मचार्‍यांसोबत शेअर करत असेल तर त्यांना घरभाडे भत्ता (HRA) मिळणार नाही.

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp Group

जर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आई-वडील,मुलगा किंवा मुलगी हे सरकारी कर्मचारी असेल आणि कर्मचारी यांच्या सरकारी घरात राहत असेल.अशावेळी HRA मिळणार नाही.

यामध्ये केंद्र,राज्य,स्वायत्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि निम-सरकारी संस्थांचे कर्मचारी,तसेच महापालिका,पोर्ट ट्रस्ट,राष्ट्रयीकृत बँक,LIC आदी कर्मचाऱ्यांचा देखील समाविष्ट आहेत.

👉या सरकारी कर्मचाऱ्यांना नाही मिळणार घरभाडे👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “HRA Update : धक्कादायक…. आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार घरभाडे भत्ता! पहा शासन परिपत्रक”

Leave a Comment