Good news : खुशखबर.. आता या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतनश्रेणी तसेच वार्षिक वेतनवाढ देऊन निवृत्तीवेतन मिळण्याबाबतच्या प्रकरणी वित्त विभागाने पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत.पहा शासन निर्णय व सविस्तर माहिती
वेतनश्रेणी वाढ व निवृत्ती वेतन देण्याचे आदेश
30 जून रोजी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देऊन निवृत्तीवेतन मिळण्याबाबतच्या प्रकरणी वित्त विभागाने पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत.सदर प्रकरणी सद्यस्थितीत शासनाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. तसेच शासनाने कोणतेही नियम निगमित केलेले नव्हते.
जुनी पेन्शन व नवीन पेन्शन योजना यामध्ये काय आहे फरक
7th pay commission updates
माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ च्या रिट पीटेशन नंबर 1881ऑफ 2023 व इतर अनेक याचिका मधील न्याय निर्णयामुळे दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘7th pay commission updates’ अंतर्गत 1 जुलै रोजी च्या वेतन वाढीसाठी न्यायालयात दाद मागावी लागणार नाही.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Government employee’s news
30 जून रोजी सेवानिवृत्त “Government employee’s news” होणाऱ्या वरिष्ठांना विनंती करणारे पत्र द्यावयाचे आहे.त्यांना पत्र दिल्या पूर्वीचे फक्त तीन वर्षापर्यंतची थकबाकी मिळेल.इतर निवृत्तीवेतन विषयक सर्व लाभ मिळणार आहे.
वाढीव वेतनश्रेणी शासन निर्णय व न्यायालय आदेश येथे पहा
2 thoughts on “Good news : खुशखबर.. आता या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतनश्रेणी! पहा शासन निर्णय”