PF Claim online : ईपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे (Online Money) काढण्याची सुविधा सुरु केली आहे.
PF balance check online
EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Universal Account Number (UAN) देणे गरजेचे असते. UAN क्रमांक हा 12 आकड्यांचा क्रमांक असतो.UAN क्रमांक टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्हाला “For Employees”वर क्लिक करावे लागेल.येथे तुम्ही “Member Passbook” या पर्यायावर क्लिक करा.
PF Claim Status Online
जर तुम्हाला तुमचा पीएफ काढायचा असेल तर शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे युएन (UN) आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.लॉगिन केल्यानंतर online application मध्ये जाऊन ऍडव्हान्स चा फॉर्म भरायचा आहे.
- सर्वप्रथम खाली दिलेली लिंकवरून पीएफ पोर्टल वर जायचे आहे.
- येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लेम फॉर्म दिसेल आता तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D दिसेल.
- तुमचा बँक अकाउंट नंबर पूर्ण टाका आणि (Verify) पडताळणी करून घ्यावा
- यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स चा पर्याय निवडा (फॉर्म 31) आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील,ते कारण निवडा.
आपल्या जीपीएफ (PF) मधील रक्कम येथे ऑनलाईन चेक करा
- तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका
- आता आपल्याला चेकची किंवा बँक पासबुक (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागणार आहे (100kb to 500kb)
- शेवटी तुमचा पत्ता त्या समाविष्ट करावा
- Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP (One Time Password) टाका.
आता तुमचा क्लेम यशस्वीरीत्या दाखल झालेला आहे आणि तासांत,तुमचे हक्काचे पैसे बँक खात्यात जमा होईल.
PF पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा
3 thoughts on “PF Claim Online : आता तुमच्या पीएफ खात्यातून 01 तासात काढा पैसे; पहा संपूर्ण प्रोसेस”