DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने महागाई भत्ता वाढ करणेबाबत गुरूवारी निर्णय

DA Hike Update : केंद्र सरकारने मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढून 42 % केला होता. सदरील DA Hike जानेवारी 2023 पासून लागू झाली.आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार असून वाढ देखील 4 % होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजून वाढलेला नाही, याबद्दल मोठी अपडेट्स समोर आली आहे.

42% DA Hike new updates

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्स मध्ये मंत्रालय वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 4% टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

महागाई भत्ता दरवाढ 42%

भत्ता वाढ मागणीबाबत अधिकृत्त निर्णय राज्य सरकार लवकर घेतला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 % महागाई भत्ता वाढीबाबत अधिकृत्त घोषणा करतील असे सांगितले जाते आहे.सदरचा वाढीव हा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासुन थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे.

हे पण पहा ~  OPS : मोठी बातमी .. ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाहता जुनी पेन्शन संदर्भात शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; डीए पण 17% वाढवला!

रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर महागाई भत्ता वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.

Employees DA hike

महंगाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाईल.

महागाई भत्ता 42% रक्कम वाढ व फरक काढा

महागाई भत्ता वाढ

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d