Central employees : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 5 दिवसाच्या आठवडा संदर्भात काम करण्याची मुभा मिळणार आहे.पाच दिवसाचा आठवडा बाबतच्या प्रस्तावास केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून लवकरच मान्यता दिली जाणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे.
Central Employee’s news
इंडियन बँकिंग असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईजने सप्ताहात 5 दिवसाचा आठवड्यास या अगोदरच तत्त्वत: मान्यता दिली आहे.सध्या बँका प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी उघड्या असतात.नवीन व्यवस्थेत बॅंक शनिवार-रविवार बंद राहतील.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
Bank employees working hours
बॅंक कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या कामात 40 मिनिटांची वाढ करण्यात येणार आहे.IBA’ने सरकारला यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे.त्याला लवकरच मंजुरी मिळणार असून वेतन बोर्डाच्या सुधारणेसह अधिसूचना काढली जाईल,असे सूत्रांनी सांगितले.
मे महिन्यात तब्बल एवढ्या दिवस बंद राहणार बॅंका, पहा यादी