DA Hike update : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने DA लागु करणेबाबत मोठी अपडेट्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike Update : राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय,जिल्हा परिषदा,इतर पात्र व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढ लागु करण्यात येणार आहे.

42 % DA Hike news

राज्यातील केंद्र सरकारच्या धर्तीवर DA hike अद्याप पर्यंत मिळालेली नाही.यामुळे राज्यातीन अनेक कर्मचारी संघटनांनी निवेदने दिलेले आहेत.कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याची बाब समोर आली आहे.

महागाई भत्ता वाढ

महागाई भत्ता वाढ मागणीबाबत अधिकृत्त निर्णय राज्य सरकार लवकर घेतला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 % महागाई भत्ता वाढीबाबत अधिकृत्त घोषणा करतील असे सांगितले जाते आहे.सदरचा वाढीव DA हा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासुन थकबाकीसह लागू करण्यात येणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. 

हे पण पहा ~  Employees : खुशखबर.... 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार केंद्राप्रमाणे महागाई भत्ता! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना लागू झाला 42 % महागाई भत्ता

महागाई भत्ता 42%

7th pay commission

कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता लागु आहे.4 % DA वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.

सदरचसदर महागाई भत्ता वाढ राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखील त्वरित लागु करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीची मागणी अखेर पुर्ण होणार आहे.

महागाई भत्ता 42% पगार वाढ व फरक पहा

DA hike news

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “DA Hike update : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने DA लागु करणेबाबत मोठी अपडेट्स”

Leave a Comment