भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या कापूस बाजार दरात होणारा चढ-उतार पाहता कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
MCX cotton market live
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात जवळपास 7 % नी चढ-उतार झालेला पाहायला मिळला आहे.परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.देशातील बाजारात देखील कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली.
डॉलर मजबूत झाल्याने कापूस महाग!
डाॅलरच्या तुलनेत रुपयाचं अवमुल्यान झाले.एक डाॅलर 82.18 रुपयांवर आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस आणखी महाग झाला असून याचा फायदा देशातील कापसाला मिळू शकतो.मागील काळात डाॅलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कापूस आणखी स्वस्त झाला होता.यामुळे आता देशातून कापूस निर्यातीला आणखी बळ मिळेल.
कापूस वाढीचा अंदाज
सध्या देशात कापूस बाजार दबावात असला तरी पुढील काळात कापसाचे भा’व सुधारण्याची शक्यता निर्माण आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील सुधारणा आणि देशातून वाढणारी निर्यात यामुळे कापूस द’र आगामी काळात वाढू शकतात.
आगामी काळात कापूस बाजारात वाढ होणार आहे.कापसाचे प्रमुख ग्राहक जसे की चीन आणि अमेरिका, ब्राझील व इतर महत्त्वाच्या देशातून कापसाची मागणी वाढणार आहे शिवाय अमेरिकेच्या अहवालात भारतात कापूस उत्पादन घटणार असल्याचे सांगितल्याने कापूस द’रात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
कापूस बाजार वाढण्याचे कारण काय?
सरकीच्या भावात वाढ झाली म्हणून कापूस दरात वाढ झालेली नाही तर कापसाच्या आवकेत मोठी घट झाली असल्याने कापूस दरात वाढ झाली आहे. खरं पाहता गेल्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 44 हजार गाठीहून अधिक आवक होत होती.पण सद्यस्थितीला 22 ते 23 हजार कापूस गाठींची आवक राज्यात होत आहे.
देशातील शेतकऱ्यांना मात्र दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.कापूस आणि सोयाबीनचे भा’व पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतात,असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
जाणकारांच्या मते यंदा 8500 ते 9500 पर्यंतचे दर मिळू शकतो.यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवून आपल्या विक्रीचे नियोजन आखले पाहिजे.घाबरून जाता विक्री करणे टाळावे जेणेकरून बाजारात कापसाची मोठी आवक होणार नाही आणि आवकेचा परिणाम दरावर होणार नाही.
आजचे ताजे कापूस बाजार भाव येथे पहा
06.2.2023 कापूस बाजार भाव
कापूस बाजार भाव