MCX cotton live : पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळणार! पण,द’रवाढ नेमकी केव्हा? पहा काय म्हणताय तज्ञ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCX cotton live : कापूस हे पांढरे सोने म्हणून खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात ओळखले जाते.जानेवारी महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यापासून कापसाच्या भा’वात घसरण पाहयला मिळाली होती.त्यामुळे सध्या कापूस शेतकऱ्यांच्या कापसावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अहवाल जारी झाला असून या अहवालात जागतिक कापूस उत्पादनात कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कापसाचे भा’व 8 हजार 500 वरुन थेट 7 हजार 800 पर्यंत पोहचले होते.मागील आठवड्यात कापसाच्या भा’वात सुधारणा झाली आहे.जवळपास 7 हजार 800 ते 8 हजार 200 पर्यंत कापसाचे बाजार महाराष्ट्रात पाहयाला मिळाले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार या हंगामात 1463 लाख कापूस गाठी उत्पादन होणार आहे.म्हणजेच गेल्या हंगामाच्या तुलनेत 18 लाख कापूस गाठींचे उत्पादन कमी होणार आहे.

जागतिक पातळीवर विचार केला तर चीन हा कापसाचा मुख्य ग्राहक असून नेमके याच वेळेस चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहिले मिळत आहे.कापूस उत्पादनात घट होत असली तरीदेखील वापरही कमी होणार असे म्हटले गेले आहे.

हे पण पहा ~  MCX cotton live : आंतरराष्ट्रीय कापूस बाजार तेजीत पण, भारतीय बाजार दबावात का? पहा आजचे बाजार भाव

कापसाचे जे प्रमुख ग्राहक देश आहेत जसे की चीन,पाकिस्तान, बांगलादेश आणि टर्की या देशांमध्ये आर्थिक तंगीमुळे कापूस आयात कमी होणार असल्याचे देखील या अहवालात सांगितले आहे.

Cotton farming session 2023

सन 2022 – 2033 या वर्षात 2023 मध्ये 1415 लाख गाठी वापरला जाईल असे यात नमूद करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 86 लाख कापूस गाठी कमी वापर या हंगामात होण्याचा अंदाज आहे.चीन बांगलादेश टर्की पाकिस्तान यांसारख्या देशांकडून सुद्धा कापसाची आयात कमी होणार आहे.

कापूस बाजार भा’व किती वाढतील येथे पहा

कापूस बाजार भा’व

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment