सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे.
Central Government
महागाई भत्त्याध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
पहा कोणत्या 4 भत्त्यात होणार वाढ?
सातव्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता ,शहर भत्ता (City Allowance) वाढवण्यात येणार आहे.यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.
HRA hike news
मोदी सरकार लवकरच HRA वाढवू शकते.2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार घरभाडे भत्ता वाढवू शकते.जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला,तर अशा परिस्थितीत सरकार एचआरएमध्ये सुधारणा करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 % आहे.
PF आणि ग्रॅच्युइटीमध्ये 3 % वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते,असे म्हटले जात आहे.
updates
7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दर 6 महिन्यांनी वाढ होते. 24 मार्च 2023 रोजी,जानेवारी 2023 चा महागाई भत्ता (DA वाढ) 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता आता 42% झाला आहे.गेल्या वर्षी जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीतील CPI-W डेटा वापरून ही वाढ मोजण्यात आली.तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या दराने महागाई वाढली आहे त्यानुसार महागाई भत्ता आणखी 4% वाढेल.
4 भत्ते वाढल्यास पगारात किती होईल वाढ येथे पहा