Income tax : 1 एप्रिलपासून आयकराच्या नियमात अनेक बदल!आत्ताच पहा नाहीतर; खिशाला बसणार मोठा भुर्दंड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स नियमात अनेक बदल होत आहेत.या नवीन नियमांची माहिती एक करदाता म्हणून तुम्हाला असणे गरजेचे आहे.केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना अनेक बदल केले.हे बदल 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.यामुळे खिशाला बसणार मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

Income tax new rules 2023

जुन्या पद्धतीने इन्कम टॅक्स भरल्यास 0 ते 3 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स लागणार नाही.3 ते 6 लाखांपर्यंत 5 % तर 6 ते 9 लाखांपर्यंत 10 % इन्कम टॅक्स लागणार आहे. 9 ते 12 लाखांपर्यंत 15 % तर 15 लाखांचा वर उत्पन्न असल्यास 30 % इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

Standard Deduction Benefits

जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल.म्हणजे 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लावण्यात आला आहे.पण नवीन कर प्रणालीमध्ये 50 हजार रुपयांच्या वजावटीचा (Standard Deduction) समावेश करण्यात आला आहे.

हे पण पहा ~  Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे व्यवहार तर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

Gold purchase : 1 एप्रिल 2023 पासून फिजिकल सोने इलेकट्रॉनिक गोल्ड रिसीटमध्ये बदलता येणार आहे.त्यासाठी कोणताही कर लागणार नाही.तसेच फिजिकल गोल्ड सोन्यात बदल्यानंतर कर द्यावा लागणार नाही.

Insurance policy : पाच लाखांपेक्षा जास्त हफ्ता असणाऱ्या विमा पॉलिसीमधून मिळणारा परतावा आता करमुक्त नसणार आहे. आतापर्यंत ही रक्कम करमुक्त होती.

Senior citizens : वरिष्ठ नागरिकांसाठी बचत योजनांची मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख करण्यात आलेली आहे.

Death Mutual funds : 1 एप्रिल 2023 पासून डेट म्युच्युअल फंडांवर LTCG Tax लाभ दिले जाणार नाहीत.

अरे व्वा .. या नागरिकांना भरावा लागत नाही इन्कम टॅक्स

Income tax free

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Income tax : 1 एप्रिलपासून आयकराच्या नियमात अनेक बदल!आत्ताच पहा नाहीतर; खिशाला बसणार मोठा भुर्दंड”

Leave a Comment