Breaking news : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू! शासन निर्णय निर्गमित दि. 7/7/2023 || New pay commission

7th pay

New pay commission : महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांच्या संचालक मंडळ यांच्या दि.३० सप्टेंबर २०२१ रोजीच्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातील नियमीत सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत ठराव पारीत करण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू होणार सदर ठरावानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातील … Read more

Dearness allowance : अबब.. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 9% ते 16 % वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.30/6/2023

Dearness allowance

Dearness allowance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी काल आपल्याला मिळाली होती  सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 4% ची वाढ करण्यात आलेली आहे. मात्र इतर खालील सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्यात अनुक्रमे 16 % आणि 9 % महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे, बघूया सविस्तर पाचवा … Read more

कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक अदा करणे संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित! || Gov employees Arrears

Government employees

Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक अदा करणे संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून त्यावर तात्काळ कार्यवाही होणार आहे.पाहूया सविस्तर माहिती Gov employees 7th Arrears  राज्य सरकारी सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,मृत्यु नि सेवा उपदान,अंशराशीकरण इ.रक्कम प्राध्यान्याने अदा करणे आवश्यक आहे.जिल्हा परिषद व मनपा/नपा/नप/कटक मंडळे यातील … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी… पगारात होणार चक्क 44% पेक्षा जास्त वाढ? || Government employees 7th pay

7th pay ommission

7th pay updates : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.प्रत्यक्षात जुलैमध्ये सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3-4% टक्क्यांनी वाढ करू शकते,असा अंदाज आहे. यासह, फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो. Government employees आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर २.५७ % आहे.त्याचवेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 … Read more

7th pay commission : खुशखबर.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासह मिळणार थकित हप्ते! चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Municipal Corporation employees

M7th pay commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण सदैव नेहमी बातम्या बघत असतो परंतु आज आपल्याला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून या कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग पूर्णपणे मिळणार असून सातव्या वेतन आयोगाचा हप्ता सुद्धा रोखीने बँक खात्यात जमा होण्यासंदर्भात नवीन माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहेत तर बघूया सविस्तर … Read more