7th pay commission : खुशखबर.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासह मिळणार थकित हप्ते! चंद्रकांत पाटील यांची घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

M7th pay commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण सदैव नेहमी बातम्या बघत असतो परंतु आज आपल्याला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून या कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग पूर्णपणे मिळणार असून सातव्या वेतन आयोगाचा हप्ता सुद्धा रोखीने बँक खात्यात जमा होण्यासंदर्भात नवीन माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहेत तर बघूया सविस्तर माहिती

सातवा वेतन आयोग व फरक मिळणार!

राज्यातील पुणे महानगर पालिका सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू करण्यात आलेला 50 % सातवा वेतन आयोग,येणाऱ्या जुलै 2023 पासून संपूर्ण 100% लागू करण्यात येणार आहे.सदरील निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगातील 50% रक्कमाची सुमारे साडेचार हजार रूपयांपासूनच ते 40 हजार रुपयापर्यंतची फरकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरूवात होणार आहे.

सरकारी कर्मचारी,महागाई भत्ता,पगारवाढ,वेतन आयोग, शासन निर्णय संदर्भात लेटेस्ट माहितीसाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा

हे पण पहा ~  MH Employees DA Hike : राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार 2 खुशखबर! जाणून घ्या DA वाढ आणि नवीन वेतनश्रेणी अपडेट्स

Join WhatsApp Group

विशेष बाब म्हणजे पुणे महापालिकेने 108 कोटी व पीएमआरडीएने 50 कोटी रूपये पुणे महानगर पालिकेला दिल्याने पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची 8 कोटी रूपयांची वैद्यकीय बिले अदा करता येणार आहेत.एमएनजीएलची थकीत बिले टप्प्या-टप्प्याने अदा करण्यात येणार आहे.

Municipal Corporation employees

पुणे महानगर पालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत संचालक मंडळांची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. PMPMLचा तोटा भरून काढण्यासाठी यापूर्वी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका आपआपला आर्थिक हिस्सा पीएमपीएमएलला देत आली आहे.

पुणे महानगर पालिका बस सेवा ही प्राधिकरण पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण हद्दीतही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.अद्यापपर्यंत पीएमआरडीएकडून कोणाताही आर्थिक हातभार पीएमपीएमएल मिळत नव्हता.या पार्श्वभूमीवर राज्याच्या नगर विकास खात्याने ठराव करून निधीच्या उपलब्धतेमुळे समस्या मिटल्या आहेत.

आयकर भरणाऱ्या साठी महत्त्वाची अपडेट्स येथे पहा

आयकर विभाग

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment