NPS amount : एनपीएसअंतर्गत पैसे काढण्याचे नियम बदलले! पहा नवीन केव्हा व किती काढता येईल रक्कम?

NPS amount

NPS Amount : राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतून बाहेर पाडण्यासाठी निवृत्तीचे वय ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी किंवा नंतर पेन्शन योजनेतून पैसे काढता येतात.यामुळे ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडून ॲन्युइटी खरेदी करण्यासाठी जमा झालेल्या रकमेपैकी ४०% वापरावी लागते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नियम 2023 पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सदस्यांसाठी पद्धतशीर पैसे काढण्याची योजना … Read more