crop insurance : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्यात जुलै ते ऑक्टोबर 2022 दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या (Kharip pik vima) शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 “Crop insurance” मिळणार आहे.
Crop insurance yadi
शेतकरऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर केली आहे पण अनुदान वाटपात घोळ होऊ नये,तसेच एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर crops insurance वर्ग करणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे 2148 कोटी रुपये Crop insurance yadi मंजूर झाले असून यातील 942 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023
ठिकाणी पिकविमा कंपनीने काही शेतकऱ्यांना प्रिमीयम पेक्षाही कमी पैसे दिले आहेत.काही शेतकरऱ्यांच्या खात्यात चक्क (crop insurance List) 60,80,90 अशी रक्कम जमा झाली.
परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी 4 लाख 80 हजार 486 पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत,त्यासाठी परभणी जिल्ह्यातील 3 लाख 14 हजार 205 शेतकऱ्यांना 66 कोटी 50 लाख रुपये जमा होणार आहे.
Crop insurance list 2023
हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी 4 लाख 47 हजार 842 पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी 3 लाख 66 हजार शेतकऱ्यांना 96 कोटी 35 लाख रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली.
Agriculture loan
जालना जिल्ह्यातील 3 लाख 70 हजार शेतकरी बांधवांसाठी 398 कोटी रुपये निधी वितरणासाठी प्राप्त झाला आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 64 कोटी 9 लाख रुपये विमा निधी Agriculture loan वर्ग करण्यात आला आहे.
सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी येथे पहा