Health insurance : धक्कादायक… या सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे धोरण नाही?
Helth insurance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात आलेले असतानाच खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना मात्र ही “विमा योजना” लागू करण्यास सरकारने विधिमंडळात आज नकार दिलेला आहे तर बघूया बघूया सविस्तर माहिती! कॅशलेस आरोग्य योजना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यासंदर्भाची मागणी शिक्षक आमदार सत्यजित तांबे जयंत आजगावकर यांनी … Read more