Education news : पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या जीआरमध्ये बदल; नवीन शासन निर्णय निर्गमित दि.8/3/2023

Free textbook

Education news : राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३ –  २४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  पाठ्यपुस्तकात असा करणार पानांचा सामावेश इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यांच्या शेवटी वहीची एक … Read more