Free Ration : खुशखबर… डॉ आंबेडकर जयंती व गुढीपाडवा निमित्ताने मोफत रेशन मिळणार! पहा शासन निर्णय व लाभार्थी

   महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्त मिळालेल्या योजनेप्रमाणे मोफत धान्य मिळणार आहे.  राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन … Read more