Property rule : वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क किती असतो? काय सांगतो या बाबतीत कायदा? वाचा A to Z माहिती

Property rule : भारतीय कायद्यानुसार, वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा मुलांप्रमाणेच समान हक्क आहे. हे हक्क हिंदू वारसा कायदा, 1956 च्या कलम 6 मध्ये समाविष्ट आहेत. या कलमानुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर त्यांची पत्नी, मुले आणि मुली या सर्व समान हक्कदार असतात. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क वारसा कायद्यानुसार, 1994 पूर्वी लग्न झालेल्या मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क … Read more