Employees insurance : सरकारी कर्मचाऱ्यांना आता 1 एप्रिल 2023 पासून नवीन विमा कवच ! शासन निर्णय निर्गमित

Gat vina

Employees insurance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने दिनांक 4 फेब्रुवारी 2016 रोजी गट विमा योजना लागू केली होती. आता या योजनेत सुधारणा करून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या विमा रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला होता. राज्य सरकारने सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दि.18/02/2017 च्या शासन निर्णयान्ये मान्यता देण्यात आली.  … Read more