Salary Slip : बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत…

Gross Salary

State employees : नोकरी करत असाल तर दर महिन्याला खात्यात येणाऱ्या पगारामागोमाग तुमची Salary Slip सुद्धा तयार असते.जिथे तुम्हाला बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन आणि ग्रॉस सॅलरीची आकडेवारी दिसते. या दोन्ही पगारांमध्ये नेमका फरक काय? कधी प्रश्न पडलाय का? मूळ वेतन (Basic pay) मूळ वेतन म्हणजे कर्मचाऱ्याचे मूळ उत्पन्न असते.कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन म्हणजे ओव्हरटाइम,बोनस किंवा … Read more