PF claim Rule : मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे क्लेम कसे करायचे?

PF Rules : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक उत्तम छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता.पण जर मॅच्युरिटीपूर्वीच PF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय करावे ? पाहूया सविस्तर माहिती पीपीएफ क्लेम कसा करायचा ? केंद्र सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी विविध योजना आणत आहे.त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय योजना … Read more