Employees Asadharan Raja : महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजे काय? पगार मिळतो का?
Asadharan Raja : असाधारण रजेचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजेच कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसेल किंवा इतर प्रकारच्या रजा अनुज्ञेय असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येत असते. असाधारण रजा म्हणजे काय? असाधारण रजा ही शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपयोग … Read more