Bank Holiday : बापरे.. मार्च मध्ये तब्बल तेरा दिवस बॅंक बंद राहणार! पहा यादी लगेच उरका कामे
Bank Holiday : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मार्च 2023 मधील सुट्ट्यांबाबतची माहिती प्रसारित केली आहे.यावर्षी मार्च महिन्यामध्ये एकूण 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत.मार्च मध्ये तब्बल बारा दिवस बॅंक बंद राहणार असल्याने लगेच उरकून घ्या कामे! Bank Holiday in March 2023 मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार आहेत,कारण मार्च महिन्यातील बॅंकेच्या सुट्ट्यांमध्ये सणउत्सव यांसह … Read more