EPFO Insurance : ईपीएफओ खातेदारांना मिळतो 7 लाखांचा विमा अगदी मोफत! जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?
EPFO Insurance : जर तुम्ही EPFO योजने अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ईपीएफओ योजनेत गुंतवणुक खातेदारांना 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. ज्यासाठी त्यांना कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही. EPFO Account Holders Insurance जर आपण EPFO अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही तीन योजना … Read more