EPF Pension : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त ‘या’ तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील…
EPF Pension : भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत EPS अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळवण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.EPS मध्ये एकूण योगदानाच्या 8.33% अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुधारित योजना 2014 साठी ग्राह्य ठरवलेली होती. EPF Pension Apply Online प्रत्यक्ष वेतनाच्या 8.33% रक्कम योगदान … Read more