EPFO balance : आता आपल्या पीएफ खात्यातील रक्कम चेक करा दोन मिनिटांत मोबाईल वर
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ चे सदस्य आहात तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील नोकरदार लोकांचे काही पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) जमा केले जातात. यावर सरकार वेळोवेळी लोकांच्या खात्यात व्याजाचे पैसे टाकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ लवकरच PF खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित … Read more