Old pension : महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना सुरू होणार! पण…..
Old pension scheme : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा ठरला होता.त्याचा परिणाम सुध्दा महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकांवर सुद्धा झालेला आढळून आलेला आहे.मागील काळात सरकारने जुनी पेन्शन योजना बाबत सकारात्मकता दर्शवली असतानाच आता एक मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. एका प्रतिष्ठित … Read more