State employees : ब्रेकिंग न्यूज … ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा;आता मिळणार ‘इतके’ वेतन
State employees : राज्यातील नायब तहसीलदार हे पद राजपत्रित संवर्गाच्या दर्जाचे आहे.मात्र, त्यांना वाढीव वेतनश्रेणी न देता वर्ग तीनची वेतनश्रेणी देण्यात येत आहे.वेतन त्रुटी बाबत नेमलेल्या बक्षी समितीच्या अहवालातही सुधारणा झाली नसल्याने राज्यातील अधिकारी वर्गाने दुसऱ्या मागणीसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका घेतली होती. State employees news बेमुदत संपासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात … Read more