7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.जर ठराविक कालावधी पेक्षा जास्त रजा घेतल्यास सेवा समाप्त केली जाणार आहे.पहुया सविस्तर काय आहे प्रकार
कर्मचाऱ्यांना किती दिवस सुट्टी मिळणार नाही
केंद्र सरकारकडून सुट्ट्यांबाबत नवीन नियम बनवण्यात आला आहे.केंद्रीय नागरी सेवा किंवा सीसीएस रजा नियम 1972 च्या नियम 12(1) चा संदर्भ देत,म्हटले आहे की सरकारी कर्मचार्यांना 5 वर्षांच्या सलग कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा दिली जाणार नाही.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Employees leave rules
सामान्यपणे परदेश सेवेव्यतिरिक्त,सलग पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी रजेवर किंवा रजेशिवाय कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास अशा सरकारी कर्मचाऱ्याने सरकारी सेवेचा राजीनामा देणे आहे असे समजले जाईल.म्हणजेच सरकारी कर्मचारी 5 वर्षापेक्षा अधिक सुट्टी घेऊ शकणार नाही.
संप काळातील वेतन मिळणार का? पहा असाधारण रजा शासन निर्णय येथे पहा