NPS Update : खुशखबर… आता मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPS Update : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना अधिक आकर्षक केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाईल.

NPS latest updates

जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना अभ्यास समितीच्या शिफारशी केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांना लागू असणार आहे,असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या धर्तीवर समिती स्थापन

वित्त विधेयकावरील चर्चेवेळी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, मी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा करू इच्छिते आणि वित्तीय विवेकबुद्धी राखून कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारा दृष्टिकोन विकसित करू इच्छिते.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की,सामान्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक रक्षण करण्यासाठी मी एक समिती स्थापन करण्याची घोषणा करते आहे. समितीच्या शिफारशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे स्वीकारण्यासाठी तयार केल्या जातील.

हे पण पहा ~  7th pay arrears : सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग फरक मिळणार! शासन निर्णय दि. 4/5/2023

खुशखबर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला, पहा किती वाढणार पगार

महागाई भत्ता वाढ

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment