DA Hike calculator : महागाई भत्ता वाढला; आपला पगार काढा काही सेकंदात 42% महागाई भत्त्यानुसार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike calculator : महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने भेट दिली आहे.केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारने मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % नी वाढ केली आहे आणि DR मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल.

Employees DA hike updates

सातव्या वेतन आयोग नुसार अधिकारी श्रेणीच्या वेतनात बंपर वाढ होईल. जर पेन्शनधारकाची मूळ पेन्शन रु.31,550 असेल. यावर हिशोब केला तर.

मूळ वेतन –
आतापर्यंत दिलेला 31,550 रुपये महागाई भत्ता – 38% – Rs 11,989
नवीन महागाई भत्ता  दरमहा – 42% – Rs 13,251
4% महागाई भत्ताच्या वाढीवर – Rs 1262 (दर महिन्याला) अधिक येतील.
वार्षिक महागाई भत्ता दिला – 4% वाढीनंतर 15144 रुपये (एकूण 42 %)

हे पण पहा ~  Dearness allowance : खुशखबर.. केंद्र सरकार नंतर 'या' राज्य सरकारने महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांची वाढ!

Dearness allowance arrears

मार्चमध्ये नवीन महागाई भत्त्यानुसार तसेच दोन महिन्यांची थकबाकी देखील दिली जाणार आहे.यामध्ये जानेवारी 2023 आणि फेब्रुवारी 2023 साठीच्या पेमेंटचा समावेश आहे.म्हणजे मार्चच्या पगार/पेन्शनसह प्रति महिना रु.1262 फरक अदा केला जाईल.

महागाई भत्ता वाढ व फरक येथे कॅल्क्युलेट करा

DA hike calculator

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “DA Hike calculator : महागाई भत्ता वाढला; आपला पगार काढा काही सेकंदात 42% महागाई भत्त्यानुसार!”

Leave a Comment