Voter id Card : असे करा आपले मतदान कार्ड डाऊनलोड
E-EPIC ची एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF)आहे. जी मोबाईल किंवा कॉम्युटरवर सेल्फ प्रिंट च्या माध्यमातून डाऊनलोड केली जाऊ शकते Voter Card Download सध्या निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास सुविधा आणली आहे. E-EPIC या पोर्टलच्या माध्यमातून आता पाच राज्यातील मतदार आपलं वोटर आयडी अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकतात.जाणून घेऊया याची प्रक्रिया नेमकी कशी आहे. कार्डची ची … Read more