Voter id Card : असे करा आपले मतदान कार्ड डाऊनलोड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-EPIC ची एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF)आहे. जी मोबाईल किंवा कॉम्युटरवर सेल्फ प्रिंट च्या माध्यमातून डाऊनलोड केली जाऊ शकते

Voter Card Download

सध्या निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास सुविधा आणली आहे. E-EPIC या पोर्टलच्या माध्यमातून आता पाच राज्यातील मतदार आपलं वोटर आयडी अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकतात.जाणून घेऊया याची प्रक्रिया नेमकी कशी आहे.

कार्डची ची सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) फाईल आहे.जी मोबाईलवर किंवा संगणकावर सेल्फ प्रिंट च्या माध्यमातून डाऊनलोड करता येऊ शकते.मतदार आपल्या मोबाईलमध्ये कार्ड स्टोर करू शकतात.

तुम्ही वोटर पोर्टल किंवा व्होटर हेल्पलाईन Mobile Aap च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.

How to download e-EPIC

>> सर्व प्रथम वोटर पोर्टलवर लॉगिन करा.

>> जर तुम्ही पहिल्यांदाच ही प्रक्रिया करत असाल तर आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता.

>> मेन्यू नेव्हिगेशन मधून डाऊनलोड e-EPIC वर जा.

>> आता तुम्हाला क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक टाकावा लागेल.

>> आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पडताळणीसाठी एक मेसेज येईल.

>> OTP सबमिट केल्यानंतर, तुम्ही तुमचा card डाऊनलोड करू शकाल.

हे पण पहा ~  Public Holidays : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टया 2023 केल्या जाहीर! कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या,पहा यादी

>>  मोबाईल नंबरची नोंदणी करा.

>> सर्वात आधी e-KYC वर क्लिक करा आणि KYC पूर्ण करा.

>> आता KYC पूर्ण करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करा.

>> आता तुम्ही तुमचे matdan vard डाऊनलोड करू शकता.

मतदान कार्ड डाऊनलोड येथे करा     Download e-EPIC

नवीन मतदार नोंदणी साठीचे कागदपत्रे

मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड

२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला

३)आधार कार्ड झेरॉक्स

४) २ पासपोर्ट साईज फोटो

५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स

विवाहित स्त्रीचे नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड

२) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला

३) २ पासपोर्ट साईज फोटो

४) माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.

५) माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला

६) पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स

७) लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment