Free floor mills मोफत पिठाची गिरणी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू लगेच येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Floor Mill : मोफत पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु करण्यात आली असून पिठाची गिरणी योजना Free floor Mill scheme ऑनलाईन अर्ज गिरण कोठे करावा?आवश्यक कागदपत्रे,पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

Free floor mills scheme Maharashtra

सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना मुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी Pithachi Girani (flour mill) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. Government Schemes Maharashtra

Free floor mills documents

महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या या पिठाची गिरणी योजना(Mofat Pithachi Girani Yojana) अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

हे पण पहा ~  Vihir Anudan yojana : नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु! पहा पात्रता व लगेच येथे करा अर्ज 

1. अर्जदार महिलाही बारावी शिकलेली असावी. त्याबाबत पुरावा जोडावा.

2. आधार कार्ड

3. 8अ उतारा(घराचा)

4. विहित नमुन्यातील अर्ज

5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा

6. बँक पासबुक

7. विज बिल

मोफत पिठ गिरणी योजना पात्रता

या योजनेचा लाभ हा १८ ते ६० वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.

तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये ज्या महिला अनुसूचित जमाती मधील आहे आशा महिलाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पिठ गिरणी योजना असा करा अर्ज

जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिति मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. आता हे अर्ज करणे सुरू आहे तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे.

👉मोफत पिठ गिरणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment