Employees increment news : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली असून माहिती समोर आता खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या संबंधित परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे तर बघूया सविस्तर माहिती
सरकारी कर्मचारी आगाऊ वेतनवाढ
शासन निर्णयाच्या संदर्भात सविस्तर माहिती जर सांगायची झाली तर मित्रांनो शिक्षण विभागातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांमधून जे शिक्षक प्राथमिक केंद्रप्रमुख किंवा प्राथमिक मुख्याध्यापक झालेले आहेत.
अशा सर्व प्राथमिक पदवीधर शिक्षकांना आता आगाऊ वेतन वाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्यासंदर्भात एक महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
Government employees extra increment
संबंधित शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दिनांक 20 जून 2022 रोजी शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांच्या दालनामध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
यासाठी अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
कर्मचारी आगाऊ वेतनवाढ शासन परिपत्रक येथे पहा