HRA allowance : देशभरातील लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्याला माहिती आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता लवकरच वाढणार हे निश्चित झाले आहे.यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भत्ता वाढून मिळणार आहे.पाहुया सविस्तर
HRA allowance new updates
सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये 46 टक्के दराने महागाई भत्ता (DA) मिळत आहे.नुकताच जून 2023 चा महागाई निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.जुलै महागाई भत्ता कॅल्क्युलेटर नुसार, DA Allowance 46% असेल याचा अर्थ विद्यमान 42% DA पेक्षा 4% वाढ जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
जुलै 2021 मध्ये केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 25 % च्या पुढे गेला होता तेव्हा केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 % वर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा house rent allowance मध्ये सुधारणा करणार आहे.
सुधारीत दराने घरभाडे भत्याची परिगणना शासन निर्णय येथे पहा